शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
4
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
5
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
6
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
7
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
8
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
9
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
10
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
11
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
12
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
13
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
14
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
15
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
16
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
17
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
18
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
19
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
20
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 21:56 IST

धाकड यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला बनावट असल्याचा दावा केला आहे.

मध्य प्रदेशातील मंदसौर येथील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर आपल्या महिला मैत्रिणीसोबत उघडपणे संबंध ठेवणाऱ्या भाजप नेत्याला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. १३ मे च्या रात्री घडलेल्या घटनेच्या व्हिडिओवर आता मनोहर लाल धाकड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धाकड यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला बनावट म्हटले आहे. यासोबतच, त्यांनी कटाचा भाग म्हणून बदनामी केल्याचा आरोपही केला आहे. हा व्हिडीओ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटले.

मनोहर लाल धाकड म्हणाले की, व्हायरल व्हिडीओ खोटा आहे. मी त्यात नव्हतो आणि गाडी माझी नव्हती. मी गाडी विकल्याचे धाकड यांनी सांगितले. व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर सत्य बाहेर येईल. मी न्यायालयात माझा मुद्दा ठामपणे मांडेन आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे, असंही ते म्हणाले.

धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू

"पोलिसांनी माझ्या घरातून गाडी नेली आहे. माझी प्रतिमा मलिन होत असल्याने मला भीती वाटत होती. म्हणून मी गप्प राहिलो, असंही ते म्हणाले. हायवेवरील अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी मनोहर लाल यांना अटक केली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम २९६ आणि कलम २८६ यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. सध्या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

धवारी मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील बनी गावातील रहिवासी असलेले भाजपाचे नेते मनोहरलाल धाकड यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहो. यामध्ये ते एका महिलेसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवरील असल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्गाच्या कडेला कार थांबवल्यानंतर धाकड हे महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ महामार्गावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच हा व्हिडीओ १३ मे २०२५ रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाPoliceपोलिस