शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: हे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राष्ट्रपतींचा अपमान केल्याच्या आरोपाचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 18:31 IST

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे असा दावा केला जातोय की एका आयएएस अधिका-याच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींसमोर राष्ट्रपतींचा अपमान केला गेला असा दावा या व्हिडीओत करण्यात आला. 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे असा दावा केला जातोय की एका आयएएस अधिका-याच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींसमोर राष्ट्रपतींचा अपमान केला गेला असा दावा या व्हिडीओत करण्यात आला. व्हिडीओमध्ये ज्यांना राष्ट्रपती सांगितलं जात आहे त्यांना पुढे येण्यास सांगितलं जातं. ते पुढे येतात आणि पंतप्रधानांच्या बाजूला उभे राहतात. यावरून राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. खरं म्हणजे राष्ट्रपती अथवा पंतप्रधान खासगी कार्यक्रमात असो किंवा अधिकृत कार्यक्रमात दोन्ही ठिकाणी प्रोटोकॉल लागू असतो.  म्हणजे एखाद्या ठिकाणी राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघंही असतील तर प्रथम राष्ट्रपतींचा सन्मान होतो त्यानंतर पंतप्रधानांचा.  पंतप्रधान मोदी 6 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या दौ-यावर होते. येथील वृत्तपत्र डेली थांतीच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या दरम्यान चेन्नईमध्ये पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख करूणानिधी यांचीही भेट घेतली. याच दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालयाचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. टीव्ही सोमनाथन यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात सहभागी झाले होते.  या व्हायरल व्हिडीओमध्ये ज्यांना देशाचे राष्ट्रपती सांगितलं जात आहे ते तामिळनाडूचे गव्हर्नर बनवारी लाल आहेत. ज्या दिवशीची ही घटना आहे त्या दिवशी राष्ट्रपती कोविंद हे छत्तिसगडमध्ये होते. 

व्हिडीओ -

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाNarendra Modiनरेंद्र मोदीPresidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंद