शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Viral सत्य: सरकारचं 'वस्त्रहरण' करणारी 'ही' कविता अटलबिहारी वाजपेयींची नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 3:30 PM

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी निधन झालं.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर ब-याच गोष्टी व्हायरल झाल्या. 16 ऑगस्टला वाजपेयींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये मोदी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांबरोबर बोलताना त्यांच्या चेह-यावर हास्य फुललेलं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीनं या फोटोच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वृत्तवाहिनीच्या पाहणीत हा फोटो मोदींचाच असल्याचं समोर आलं.मोदींचे कपडे आणि बॉडीगार्ड यांचे चेहरे मिळते-जुळते असल्याचंही या फोटोतून स्पष्ट होतेय. परंतु याचा अर्थ वाजपेयींच्या मृत्यूनंतर मोदी हसत असल्याचा दावा करणं चुकीचे ठरेल. कारण मोदी 16 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी वाजपेयींना भेटून बाहेर आले. तर वाजपेयींचं निधन 16 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी झाले. त्यामुळे वाजपेयींच्या निधनानंतर मोदी एम्समधील डॉक्टरांबरोबर हसत असल्याचा दावा करणं चुकीचं आहे, कारण मोदी अटलजींच्या निधनानंतर एम्स रुग्णालयात उपस्थितच नव्हते, असं एका वृत्तवाहिनीच्या पाहणीत आढळलं होतं.त्याच प्रकारे आता सोशल मीडियावर इतरांच्या कविता अटलजींच्या नावावर खपवून त्या व्हायरल करण्यात आल्या आहेत. या कवितेतून अटलबिहारी वाजपेयींनी मोदी सरकारला खडे बोल सुनावल्याचंही सोशल मीडियात प्रसिद्ध करण्यात आलं होतं. परंतु त्या कविता अटलजींनी नव्हे, तर पुष्यमित्र उपाध्याय यांनी लिहिल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होणा-या या कविता अटलजींच्या नव्हत्या, तर त्या भलत्याच कोणाच्या तरी आहेत."अटलबिहारी वाजपेयींनी लिहिलेली ही कविता. आजच्या परिस्थितीत ती समोर आली",

उठो द्रौपदी वस्त्र संम्भालोअब गोविन्द न आयेंगे।

कब तक आस लगाओगी तुमबिके हुए अखबारों से।

कैसी रक्षा मांग रही होदु:शासन दरवारों से।

स्वंय जो लज्जाहीन पड़े हैंवे क्या लाज बचायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालोअब गोबिन्द न आयेंगे।

कल तक केवल अंधा राजाअब गूंगा बहरा भी है।

होंठ सिल दिये हैं जनता केकानों पर पहरा भी है।

तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारेकिसको क्या समझायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालोअब गोबिन्द न आयेंगे।

छोड़ो मेंहदी भुजा संम्भालोखुद ही अपना चीर बचा लो।

द्यूत बिठाये बैठे शकुनिमस्तक सब बिक जायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालोअब गोविद न आयेंगे।असा मेसेज लिहून या कविता व्हायरल करण्यात आल्या होत्या. परंतु त्या कविता अटलबिहारी वाजपेयींच्या नसल्याचं उघड झालं आहे.छोड़ो मेहंदी खड़ग संभालो खुद ही अपना चीर बचा लो द्यूत बिछाए बैठे शकुनि, ... मस्तक सब बिक जाएंगे सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे | 

कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं वे क्या लाज बचाएंगे सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे 

कल तक केवल अंधा राजा, अब गूंगा-बहरा भी है होंठ सिल दिए हैं जनता के, कानों पर पहरा भी है तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे, किसको क्या समझाएंगे? सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे...- पुष्यमित्र उपाध्यायतर या कविता पुष्यमित्र उपाध्याय यांच्या असल्याचंही आता समोर आलं आहे. त्यामुळे मोदींसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होणा-या पोस्ट किती ख-या आणि किती खोट्या असतील, याचा काहीही अंदाज लावता येऊ शकत नाही.   

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी