शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Amarjeet Jaikar : गर्लफ्रेंडने गिटार दिली, त्याने सराव केला अन् रातोरात 'बिहारी बाबू' स्टार झाला, कोण आहे हा..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 19:35 IST

Viral Amarjeet Jaikar : सोशल मीडियावर गाणं व्हायरल होताच अभिनेता सोनू सूदने थेट चित्रपटात गाण्याची ऑफर दिली.

Viral Amarjeet Jaikar : मागील काही दिवसांपासून बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात राहणारा गायक अमरजीत जयकर सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या अमरजीतला गायनाची आवड असून, त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. व्हिडिओ पाहून नेटकरी त्याच्या गाण्याचे तोंडभरुन कौतुकही करत आहेत. अमरजीतने त्याच्या यशाचे श्रेय गर्लफ्रेंडला दिले आहे. त्याच्या गर्लफ्रेंडने भेट म्हणून दिलेल्या गिटारमुळे त्याने गाण्याचा सराव सुरू केला आणि तो व्हायरल झाला.

आपल्या प्रेयसीबद्दल बोलताना 21 वर्षीय अमरजीत म्हणतो की, त्याची आणि तिची फेसबुकवर मैत्री झाली होती. ती आसाममध्ये राहते. नैराश्याच्या काळातही तिनेच अमरजीतची काळजी घेतली. तिनेच अमरजीतला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा दिली. अमरजीत फेमस नव्हता, तेव्हा तिने त्याला स्टँड, गिटार दिले. तिनेच त्याला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यास सांगितले. 

बीए प्रथम वर्षात शिकत असलेला अमरजीत स्टेज शो करतो. तसेच, त्याला भविष्यात गायक बनायचे आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने त्याच्या गाण्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, सोनूने अमरजीतला त्याच्या आगामी 'फतेह' या चित्रपटात गाण्याची ऑफरही दिली आहे. त्यासाठी, अमरजीत आता 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत येतोय. याबाबत स्वतः अमरजीतने माहिती दिली. 

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरलSonu Soodसोनू सूदbollywoodबॉलिवूड