शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
3
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
4
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
5
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
6
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
7
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
8
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
9
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
10
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
11
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
12
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
13
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
14
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
15
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
16
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
17
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
18
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
19
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
20
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार विजय रुपानी

By admin | Updated: August 5, 2016 18:57 IST

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर, उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ०५ - गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर, उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार अशी चर्चा केले काही दिवस चालू  होती. मात्र, आज भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगितले. तर, उपमुख्यमंत्री पद नितीन पटेल यांना देण्यात येणार असून उद्या ७ ऑगस्टला शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.  
गेल्या काही दिवसापूर्वी आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट टाकली होती.