शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"भाजप-संघाच्या सर्व्हेमध्ये काँग्रेस विजयी झाल्यानं विजय रुपाणींचं मुख्यमंत्रिपद गेलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 23:27 IST

विजय रुपाणींनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; पुढील मुख्यमंत्री उद्या ठरणार

अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्षांसह दोन मंत्र्यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. भाजप पुन्हा एकदा निवडणुकीच्या काही महिने आधी मुख्यमंत्री बदलणार आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपनं उत्तराखंडचे मुख्यमंत्री बदलले. त्याचा फायदा भाजपला होत असल्याचं निवडणुकीआधीच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये काय होणार याची उत्सुकता आहे.

कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश, पाटीदारांची नाराजी, बेरोजगारी यामुळे रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं जात आहे. या निर्णयाची तयारी भाजपनं आधीपासूनच केल्याचं सांगितलं जात आहे. भाजप अशाप्रकारचे प्रयोग करत आला आहे, वेळोवेळी नेतृत्त्व बदल गरजेचा आहे, असं भाजप नेते पुरुषोत्तम रुपाला यांनी म्हटलं होतं.

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांचा दावागुजरात सरकार उत्तम काम करत होतं, तर मग रुपाणी यांना का हटवण्यात आलं, असा प्रश्न विरोधकांना उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी भाजप-संघाच्या सर्वेक्षणानंतर रुपाणी यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा केला. 'ऑगस्टमध्ये आरएसएस आणि भाजपनं एक गुप्त सर्वेक्षण केलं. त्यातून आश्चर्यजनक आकडे समोर आले. काँग्रेसला ४३ टक्के मतासंह ९६ ते १००, भाजपला ३८ टक्के मतांसह ८० ते ८४, आपला ३ टक्के मतांसह शून्य, एमआयएमला १ टक्के मतासह शून्य आणि अपक्षांना १५ टक्क्यांसह ४ जागा मिळत असल्याची आकडेवारी पुढे आले,' असं पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीcongressकाँग्रेसBJPभाजपा