शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विजय माल्याचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाला, 'मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 15:21 IST

बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली - बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. बँकांचे थकवलेले पैसे परत करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत, असे माल्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र आपल्याला बँकात घोटाळे करणाऱ्यांचा पोस्टर बॉय बनवले जात आहे, असेही माल्या आपल्या पत्रात म्हणतो. सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या माल्याने पत्रक प्रसिद्ध केले आहे. मी 15 एप्रिल 2016 रोजी नरेंद्र आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले होते या पत्रांना दोघांनीही उत्तर दिलेले नाही. मात्र आता काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी मी ही पत्रे उघड करत आहे." असे त्याने पत्रात म्हटले आहे. सर्व सरकारी बँकांचे थकीत कर्ज परत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र या प्रकरणात राजकारण घुसल्यास मी काहीच करू शकत नाही, असेही तो म्हणाला. मद्यसम्राट म्हणून ओळखला जाणारा विजय माल्या बँकांनी कर्जवसुलीसाठी प्रयत्न सुरू केल्यावर 2016 साली इंग्लंडमध्ये पसार झाला होता. तेव्हापासून त्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. मात्र माल्या आपले प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे.  

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याNarendra Modiनरेंद्र मोदीnewsबातम्याArun Jaitleyअरूण जेटलीbankबँक