शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

देशातील 5 राज्यात कोण जिंकणार? सर्व EXIT POLL चे आकडे एकाच ठिकाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 20:41 IST

देशातील पाच राज्यांत घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आले आहेत. त्यानुसार काही राज्यात सत्ताबदल तर काही राज्यात जैसे थे परिस्थिती दिसत आहे.

मुंबई - पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि इजन्सींचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत. एक्झिट पोलमधील अंदाजामधून या निवडणुकीत केंद्र आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाला जबदस्त धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. तर राजस्थानसह, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसच्या पुनरागमनाची चिन्हे दिसत आहेत.

* विविध वृत्तवाहिन्या आणि इजन्सींचे राज्यानुसार एक्झिट पोल  

राज्य -  मध्य प्रदेश, एकूण जागा - 230एबीपी न्यूज-लोकनीती  : भाजपा 94, काँग्रेस 126, इतर 10टाइम्स नाऊ - सीएनएक्स : भाजपा 126, काँग्रेस 89, इतर 15इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया :  भाजपा 102-120, काँग्रेस 104-122, इतर 4 ते 11रिपब्लिक- सीवोटर - भाजपा 90-106, काँग्रेस 110-126, इतर 6-22न्यूज नेशन : भाजपा - 108-112, काँग्रेस- 105-109, इतर- 11-15 ----------------------------------------------------------------------------

राज्य -  राजस्थान, एकूण जागा (200)एबीपी न्यूज-लोकनीती  : भाजपा 83, काँग्रेस 101, इतर 15टाइम्स नाऊ - सीएनएक्स : काँग्रेस 105, भाजपा 85, इतर 9इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया : काँग्रेस 119-141, भाजपा 55 ते 72, इतर 4 ते 11अॅक्सिक माय इंडिया : भाजपा 55-72, काँग्रेस 119-141, इतर 4-11जन की बात : भाजपा 83-103, काँग्रेस 81-101, इतर 15 

-------------------------------------------------------------

राज्य - तेलंगणा, ( एकूण जागा 119)न्यूज नेशन एक्झिट पोल : TRS 55 जागा, काँग्रेस 53 जागा, भाजपा 3 जागा, इतर 8 जागा.   टाइम्स नाऊ - सीएनएक्स : TRS 66 जागा, काँग्रेस+ 37 जागा, भाजपा 7 जागा, इतर 9 जागा.  इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया : टीआरएस 85, काँग्रेस आघाडी 27, भाजपा 2, इतर 5रिपब्लिक- सीवोटर - टीआरएस 50-65, काँग्रेस आघाडी 38-52, भाजपा 4-7, इतर 8-14सी-वोटर का एक्झिट पोल : TRS 54 जागा, काँग्रेस 53 जागा, भाजपा 5 जागा, इतर 7 जागा.  -----------------------------------------------------------------

राज्य - छत्तीसगड, (एकूण जागा 90)एबीपी न्यूज-लोकनीती  : भाजपा- 52, काँग्रेस-35, इतर- 03टुडेज-चाणक्य : भाजपा-36, काँग्रेस-50, इतर - 4 टाइम्स नाऊ - सीएनएक्स : भाजपा- 46 जागा, काँग्रेस- 35 जागा, बीएसपी+जेसीसी- 7 जागा, इतर - 02. इंडिया टुडे  : भाजापा- 42-50, काँग्रेस- 32-38,  बसपा+जेसीसी- 6-8 जागा, इतर- 1-3 अॅक्सिस माय इंडिया : भाजपा- 26, काँग्रेस- 60, इतर - 4 रिपब्लिक- सीवोटर : भाजपा -39, काँग्रेस- 46, इतर -5 न्यूज नेशन : भाजापा- 40 जागा, काँग्रेस- 42 जागा, इतर - 8 जागा.  

------------------------------------------------------

राज्य - मिझोरम ( एकूण जागा 40 )रिपब्लिक-सी वोटर : एमएनएफ- 16-20, काँग्रेस- 14-18, अन्य- 0-3    

टॅग्स :Electionनिवडणूकexit pollमतदानोत्तर जनमत चाचणीcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthan Assembly Election Resultराजस्थान विधानसभा निवडणूक निकाल