शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Video: तुमचे एक मिनिट Corona चा प्रसार थांबवेल! मोदींनी तरुणांना केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 15:04 IST

Coronavirus सर्वच राज्ये त्यांच्या परीने प्रयत्न करत असून महाराष्ट्र, दिल्लीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सारे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोशल मीडियाद्वारे देशवासियांना आवाहन करत आहेत.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे 275 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून आजच्या एकाच दिवसात विविध राज्यांमध्ये ३५ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे भारतातील कोरोनाचे संक्रमण तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्फ्यू लागू केला असून पुढील आठवडा आपल्यासाठी महत्वाचा असल्याचे म्हटले आहे.

सर्वच राज्ये त्यांच्या परीने प्रयत्न करत असून महाराष्ट्र, दिल्लीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सारे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोशल मीडियाद्वारे देशवासियांना आवाहन करत आहेत. त्यांनी तरुणांना कोरोनाला रोखण्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजना शेअर करण्यास सांगितले आहे.

यानतर पुढचे पाऊल म्हणून त्यांनी देशवासियांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करताना कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी यांनी रविवारी २२ मार्चला 'जनता कर्फ्यू' लागू करण्याचा निर्णय घेतला. आज मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्याव्दारे त्यांनी कोरोनाचा प्रसार करा होऊ शकतो हे सांगितले आहे.

तुम्ही घेतलेली एका मिनिटाची काळजी कोरोनामुळे होणारे नुकसान आणि अनेकांचा जीव वाचवू शकते असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल होत आहे. असेच व्हिडीओ तुमच्याकडे असतील तर ते कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी #IndiaFightsCorona या हॅशटॅगवर पोस्ट करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘बाळा, लवकरच घरी येईन पण...’; कोल्हापूरचा तरुण उद्योजक ऑफ्रिकेमध्ये अडकला

भारतीयाचा डंका; अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला धोबीपछाड

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटर