शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 15:46 IST

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला.

ठळक मुद्देआज गुजरात दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांना एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. राहुल गांधी हे गुजरातमधील वलसाडच्या दौऱ्यावर असताना एका महिला कार्यकर्तीने चक्क राहुल गांधी यांना किस केले.

वलसाड (गुजरात) - सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यावेळी दोन्ही राज्यांत त्यांचे जोरदार स्वागत झाले.  मात्र या स्वागतादरम्यान राहुल गांधी यांना एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. त्याचे झाले असे की, राहुल गांधी हे गुजरातमधील वलसाडच्या दौऱ्यावर असताना काही महिला कार्यकर्त्यांनी स्टेजवर येत त्यांचे स्वागत केले. यादरम्यान एका महिला कार्यकर्तीने चक्क राहुल गांधी यांना किस केले. या अनपेक्षित प्रकारामुळे राहुल गांधी यांचाही क्षणभर गोंधळ उडाला. तसेच भर स्टेजवर घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याची चर्चाही झाली.  

. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. प्रसारमाध्यमांपासून जनसभांपर्यंत सगळीकडे त्यांनी मोदी आणि भाजपाविरोधात रान उठवत आहेत. भाजपा आणि संघ द्वेष पसरवतो. आम्ही मात्र प्रेमच पसरवतो. मोदी शिव्या देतात. काँग्रेस संपवायची भाषा करतात. मात्र मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडत आहे, असे राहुल गांधी अजमेर येथे सेवादलला संबोधिक करताना म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरातcongressकाँग्रेसPoliticsराजकारण