शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Video: काय बघावे लागतेय! धाकट्या दीरासोबत लग्नासाठी दोन वहिन्यांमध्ये राडा; अख्खा गाव जमा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 10:32 IST

धाकट्या दीरावर दोन वहिन्या फिदा होत्या. एक त्याच्याशी लग्न करायला गेली तर दुसरी माहेरच्यांना घेऊन हजर झाली. मग काय... पहा व्हिडीओ...

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या दोन महिलाच नाही तर त्यांची माहेरची मंडळीदेखील एकमेकांना भिडल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा तमाशा पाहण्यासाठी शे-दोनशे गाववालेदेखील जमा झाले होते. 

या लोकांसमोरच या दोन गटांमध्ये जोरदार लाथाबुक्क्या झाल्या. काही लोकांनी त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी आले आणि एका महिलेला तिचा पती आणि मुलांसोबत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. 

हे प्रकरण काय...मलामा गावातील महेंद्र पासवान यांना तीन मुलगे आहेत. सुबोध कुमार, मॅनेजर पासवान आणि हिरेंद्र. यापैकी मॅनेजर पासवानचा मृत्यू झाला आहे. तर मोठा मुलगा सुबोध कुमार जिवंत आहे. धाकटा मुलगा हिरेंद्र याचे अद्याप लग्न झालेले नाहीय. मॅनेजरच्या विधवा पत्नीला हिरेंद्रसोबत लग्न करायचे होते. तिला तीन मुलेही आहेत. माहेरच्या लोकांनी हिरेंद्रसोबत लग्न ठरवून ते करण्यासाठी हिलसाचे सरकारी कार्यालय गाठले होते. 

परंतू, हिरेंद्रवर त्याची मोठी वहिनी देखील फिदा होती. तिला देखील हिरेंद्रसोबत लग्न करायचे होते. यावरून दोन्ही वहिन्या एकमेकींना भिडल्या, यात कमी की काय म्हणून दोघींचेही माहेरचे लोक देखील एकमेकांना मारहाण करू लागले. यानंतर पोलिसांनी सुबोध कुमार व त्याच्या पत्नीला पोलीस ठाण्यात नेले तेव्हाकुठे हिरेंद्र आणि त्याची विधवा वहिनी हेमंतीदेवी यांचे लग्न लागले. या साऱ्या लव्ह ट्रँगलमध्ये गावकऱ्यांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्न