शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: भाजपा नेत्याला कार्यकर्त्याची लाथ; नेता थेट झाडाझुडूपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 16:04 IST

पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणुका सुरु आहे.

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये आज  विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणुका सुरु आहे. मात्र निवडणुकासाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असताना देखील तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे.

करीमपुर विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे उमेदवार व प्रदेश उपाध्यक्ष जय प्रकाश मजूमदार मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून परत जा, परत जा अशा घोषणा देण्यात येत होत्या. तसेच जय प्रकाश मजूमदार यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचे समोर आले आहे. यासंबंधित पोलिसांनी तपास सुरु केला असून लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करण्यात येईल असं स्थानिक पोलिसांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये तीन जागांसाठी पोटनिवडणुका आज पार पडत आहे. यामध्ये सकाळी 11 पर्यत 30.17 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल 28 नोव्हेंबरला जाहिर करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाElectionनिवडणूकPoliceपोलिस