VIDEO - दिवसभरातल्या टॉप ५ बातम्या
By Admin | Updated: October 15, 2016 21:11 IST2016-10-15T21:11:26+5:302016-10-15T21:11:26+5:30
वाराणसीच्या राजघाट ब्रिजवर चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

VIDEO - दिवसभरातल्या टॉप ५ बातम्या
ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. १५ - वाराणसीच्या राजघाट ब्रिजवर चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. बाबा जय गुरुदेव यांच्या कार्यक्रमा दरम्यान ही दुर्घटना घडली.
जाणून घ्या दिवसभरातील टॉप ५ बातम्या