शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:39 IST

Swati Maliwal : आप खासदार स्वाती मालिवाल यांचा मुख्यमंत्री निवासस्थानातील व्हिडीओ सनोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Swati Maliwal Assault Case :  आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरु झाली आहे. स्वाती मालिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी बेदम मारहाण झाल्याची तक्रार सोमवारी दिल्ली पोलिसांकडे फोन करुन दिली होती. त्यानंतर स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय साहायक विभव कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांचा तपास सुरु केला. मात्र आता या प्रकरणी त्या दिवशी घडलेल्या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

खासदार स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ १३ मे चा असून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र लोकमत याची पुष्टी करत नाही. दुसरीकडे मालिवाल यांनी कोणाचेही नाव न घेता, तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण एक दिवस सत्य जगासमोर येईल, असं म्हटलं आहे.

व्हीडिओमध्ये स्वाती मालिवाल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसल्या असून तिथले सुरक्षा कर्मचारी त्यांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. याच दरम्यान त्या विभव कुमार यांच्यावर रागावताना दिसत आहेत. "आज मी लोकांना सांगणार आहे. काय करायचे ते करा. तुझी नोकरी खाऊन टाकेन. माझं पोलीस उपायुक्तांसोबत बोलणं करुन द्या. मी आधी सिव्हील लाईन्स पोलिसांसोबत बोलणार आहे. जे होईल ते इथेच होईल. तू मला हात लावलास तर मी तुझी नोकरी खाईन," असे स्वाती मालिवाल बोलत असल्याचे म्हटलं जात आहे.

त्यावेळी तिथले सुरक्षा कर्मचारी स्वाती मालिवाल यांना विनंती करताना दिसत आहेत. यावल बोलताना स्वाती मालिवाल या 'मी आत्ताच ११२ वर फोन केला आहे, पोलिस येऊ द्या, मग बोलू,असे म्हणतात. यावर कर्मचारी बाहेर पोलीस येतील, इथे येणार नाहीत, असे म्हणतात. त्यावर  बोलताना आता जे होईल ते आतमध्येच होईल, पोलीस आत येतील,असे मालिवाल म्हणाल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीSocial Viralसोशल व्हायरलAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल