शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- इंदूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 20:48 IST

आरोपीला कोर्टात नेत असताना संतापलेल्या स्थानिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. 

इंदूर- मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये सहा महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेमुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते आहे. तसंच लोकांकडून आक्रोशही व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणातील आरोपीला शनिवारी कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपीला कोर्टात नेत असताना संतापलेल्या स्थानिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. 

शनिवारी दुपारी आरोपीला इंदूर जिल्हा कोर्टात हजर करण्यासाठी नेलं जात होतं. त्यावेळी काही लोकांनी पोलीस जीपमधून उतरत असताना आरोपीला गाठत त्याला चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. 

गुरूवारी (ता. 19 एप्रिल) राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सहा महिन्याच्या चिमुरडीता मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह सापडल्यावर एम वाय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. या मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्राव झाल्याची माहिती शवविच्छेदनातून समोर आली. या मुलीचं अपहरण करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव सुनील भील असल्याचं समजतंय. सहा महिन्यांच्या चिमुरडीला खांद्यावरुन घेऊन जात असताना सुनील सीसीटीव्हीत कैद झाला. 'राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. राजवाडा किल्ला परिसरातून सुनीलनं लहान मुलीचं सकाळी अपहरण केलं होतं. यावेळी ती मुलगी तिच्या पालकांसोबत झोपली होती,' अशी माहिती इंदूरचे उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा यांनी सांगितलं. सुनील भील हा मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता, अशीही माहिती त्यांनी दिली. 

 

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाMadhya Pradeshमध्य प्रदेश