शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Video : चालत्या गाड्यांसमोर लोकांचा डान्स, 'Nillu Nillu Challenge'ने उडवलीय पोलिसांची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 12:57 IST

Nillu Nillu Challenge : किकी चॅलेंजनंतर आता Nillu Nillu साँग चॅलेंजनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

किकी चॅलेंजनंतर आता Nillu Nillu साँग चॅलेंजनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 2004मध्ये रिलीज झालेल्या 'Rain Rain Come Again' मधील गाण्याचा या चॅलेंजमध्ये वापर करण्यात आला आहे. या चित्रविचित्र चॅलेंजमध्ये लोक चालत्या गाडीसमोर येऊन Nillu Nillu गाण्यावरुन डान्स करताहेत. केरळच्या गल्लीबोळ्यात 'Nillu Nillu साँग' चॅलेंजनं सध्या धुमाकूळ घातला आहे. पण जीवघेण्या या चॅलेंजमुळे पोलिसांची झोप उडवली आहे. हे चॅलेंज रोखणे पोलिसांसाठी आव्हान ठरते आहे. चालत्या गाड्यांसमोर येऊन Nillu Nillu साँग चॅलेंज करू नका, असे आवाहन पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना करत आहेत. 

या चॅलेंजमध्ये मुलांचा घोळका चालत्या गाडीसमोर येतो आणि Nillu Nillu गाण्यावर डान्स करू लागतात. एवढंच नाही तर डोक्यावर हेल्मेट आणि हातात झाडांच्या फांद्या घेऊन मुलं चित्रविचित्र नाचू लागतात. यानंतर चॅलेंजचा व्हिडीओ टिक-टॉक (Tik Tok) अॅपवर शेअर केला जातो. 

काय आहे 'Nillu Nillu साँग चॅलेंज'?सर्वात आधी मुलं रस्त्याच्या मधोमध येऊन चालत्या गाडीला थांबवतात. डोक्यावर हेल्मेट आणि हातात झाडांच्या फांद्या हातात घेऊन गाडीसमोर 'Nillu Nillu' गाण्यावर मुलं साऊथ इंडियन स्टाइलनं डान्स करू लागतात. दरम्यान, हे चॅलेंज इतकं प्रसिद्ध झालंय की, विष्णु उन्नीकृष्णन सारख्या स्टारनंही हे चॅलेंज स्वीकारले होते. पण या चॅलेंजमुळे पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. दिसायला हे व्हिडीओ फार गमतीशीर वाटतात, पण हे चॅलेंज जीवघेणे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क करण्याचे काम पोलीस करताहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसKeralaकेरळ