शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात पेपर स्प्रे करुन पट्ट्याने बेदम मारहाण, महिलांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 16:27 IST

पगार मागण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्सी चालकाला महिलांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.

रायपूर: छत्तीसगडच्या रायपूरमध्ये महिलांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रायपूरच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी ही घटना घडली, तिथे उपस्थित एका प्रत्यक्षदर्शीने घटना रेकॉर्ड करुन व्हायरल केली. व्हिडिओमध्ये, महिला त्या पुरुषाला बेल्टने कपडे फाटेपर्यंत मारहाण करताना आणि चापटा मारताना दिसत आहेत.

चालक थकबाकी घेण्यासाठी गेला होतामीडिया रिपोर्ट्सनुसार, युवकाचे नाव दिनेश असे असून तो राहुल ट्रॅव्हल्स नावाच्या कंपनीत ऑटो टॅक्सी चालक आहे. दिनेशने तक्रारीत म्हटले की, कंपनीने त्याला वर्षी मे आणि जून महिन्याचा पगार दिला नाही. आपले थकित पैसे मागण्यासाठी तो कंपनीच्या कार्यालयात पोहोचला असता कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी गैरवर्तन केले. त्याने मॅनेजरचा नंबर मागितला असता महिलांनी त्याला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

महिलांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरलमुलींच्या हल्ल्याचा बळी ठरलेल्या दिनेशचे म्हणणे आहे की, त्याचे कपडे फाटेपर्यंत मुलींनी त्याला मारहाण केली. महिलांच्या मारहाणीदरम्यान तो व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करतोय, पण महिला त्याच्या डोळ्यात पेपर स्प्रे करुन त्याला बेदम मारहाण करतात. या घटनेनंतर दोन्ही बाजुने रायपूरमधील माना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AirportविमानतळJharkhandझारखंडWomenमहिला