शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: जाम भारी! ना हिंदी ना इंग्रजी; चक्क संस्कृतमधून क्रिकेट कॉमन्ट्री, व्हिडिओ पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 16:28 IST

कॉमेन्ट्रीशिवाय क्रिकेट सामना अपूर्ण आहे. सध्या एका कॉमेन्ट्रीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

नवी दिल्ली: क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळ आहे. गल्लो-गल्लीमध्ये तुम्हाला क्रिकेट खेळताना दिसून येईल. या गल्ली क्रिकेटमधूनच देशाला अनेक महान खेळाडून मिळाले आहेत. कधी-कधी या गल्ली क्रिकेटमधील सामने आणि तिथे होणारी कॉमेन्ट्री चर्चेचा विषय ठरते. अशीच एक कॉमेन्ट्री सध्या चर्चेत आली आहे. 

सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही मुले क्रिकेट खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी तेथे उपस्थित मुले एकमेकांशी चक्क संस्कृतमध्ये एकमेकांशी बोलताना आणि कॉमेन्ट्री करताना दिसले. ट्विटर यूजर लक्ष्मी नारायण बीएस यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून, पोस्टला 'संस्कृत आणि क्रिकेट' असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. 

भारतातील संस्कृत भाषिक2011 च्या जनगणनेतून मिळालेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतीय लोकसंख्येपैकी 0.002 टक्के पेक्षा कमी लोक संस्कृत बोलतात. संस्कृत ही भारतातील केवळ 24,821 लोकांची मातृभाषा आहे. 2001 च्या जनगणनेत ही संख्या 14,135 होती. संस्कृत बोलणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आरटीआय अर्जाच्या उत्तरात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.

टॅग्स :cricket off the fieldऑफ द फिल्डJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल