शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बाकावर बसून न्यूज पेपर वाचता-वाचता आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 19:47 IST

सीसीटीव्हीत एक घटना कैद झाली आहे, ज्यात एक व्यक्ती बाकावर बसून वर्तमानपत्र वाचत असताना त्याला हृदयविकाराचा झटका येतो.

बारमेर:राजस्थानमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती बाकावर बसून वर्तमानपत्र वाचत होता, तेवढ्यात त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. टीव्ही-9 हिंदीने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

ही घटना बारमेर जिल्ह्यातील पाचपदरा येथील आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बेंचवर बसून वर्तमानपत्र वाचत असल्याचे दिसत आहे. पण यावेळी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका येतो. यामुळे तो खाली कोसळतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. यावेळी तिथे उपस्थित लोक त्या व्यक्तीच्या जवळ येऊन त्याला पाहतात. ही संपूर्ण घटना त्या ऑफिसमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढकोरोना महामारीनंतर देशभरात हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. फक्त वृद्धच नाही तर तरुण वर्ग या आजाराला बळी पडत आहेत. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन, त्याचा जागीच मृत्यू होतो. अलीकडेच दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयातील तज्ज्ञांनी एक अभ्यास केला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, आर्टरीचा डायमीटर नाही, तर लहान बॉडी सर्फेस असल्यामुळे हार्ट अटॅक होत आहेत.

सर्वेक्षणात 250 लोकांचा सहभाग या सर्वेक्षण अहवालात सुमारे 250 लोकांचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी 51 टक्के रुग्ण उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते, 18 टक्के रुग्णांना मधुमेह आणि 4 टक्के लोक धूम्रपान करत होते, तर 28 टक्के रुग्णांना डिस्लीपिडेमिक होते. तसेच, 26 टक्के रुग्ण असे होते की त्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास होता.

टॅग्स :Rajasthanराजस्थानHeart Attackहृदयविकाराचा झटका