शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:59 IST

Helicopter emergency landing in kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताची मोठी दुर्घटन पायलटमुळे टळली. बिघाड झाल्यानंतर हेलिकॉप्टर हायवेवर उतरवण्यात आले.

उत्तराखंडमधीलकेदारनाथमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना टळली. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी हेलिकॉप्टमध्ये बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टरची एमर्जन्सी लँडिंग करावी लागली. बिघाड झाल्याने पायलटने एक्स्प्रेसवेवरच हेलिकॉप्टर उतरवले. त्यामुळे संभावित दुर्घटना टळली. हेलिकॉप्टर उतरवण्यात आल्यानंतरचा व्हिडीओही समोर आला आहे. (Helicopter emergency landing On Highway in kedarnath)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केदारनाथ धामकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडिंग करावे लागले. शनिवारी ही घटना घडली. खाजगी हेलिकॉप्टरने प्रवाशांना घेऊन उड्डाण केले होते. क्रिस्टल एव्हिएशन प्रा.लि. या कंपनीचे हे हेलिकॉप्टर आहे. 

हेलिकॉप्टरमध्ये किती प्रवासी होते?

उत्तराखंडचे कायदा आणि सुव्यवस्था अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर केदारनाथ धामकडे निघाले होते. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गुप्तकाशीमध्ये त्याचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा जण होते. 

वाचा >>सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

मिळालेल्या माहितीनुसार लँडिंग करताना पायलट किरकोळ जखमी झाला आहे. हे हेलिकॉप्टरने सिरसीतील बडासू येथील हेलिपॅडवरून उड्डाण केले होते. बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी तातडीने महामार्गावर उतरवण्यात आले, अशी माहिती उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाचे सीईओंनी दिली. 

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाUttarakhandउत्तराखंडKedarnathकेदारनाथPoliceपोलिस