शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट! स्वप्नं सत्यात उतरवण्याची जिद्द! 'हा' मुलगा रोज 2 किमी एका पायावर जातो शाळेत, Video व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 08:50 IST

Parvez Ahmed Hajam : "मी एका पायावर बॅलेन्स करून दररोज सुमारे दोन किलोमीटर जातो. रस्ते चांगले नाहीत. जर मला कृत्रिम अवयव मिळाला तर मी चालू शकेन."

नवी दिल्ली - बिहारमधील एक मुलगी एका पायावर उड्या मारत शाळेत जात असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अशाच एका मुलाची गोष्ट देखील समोर आली आहे. परवेज अहमद हजाम (Parvez Ahmed Hajam) असं या 14 वर्षीय मुलाचं नाव असून तो एका पायावर शाळेत जातो. शाळेत जाताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण त्याने हार मानलेली नाही. आपली स्वप्न सत्यात उतरवण्याची त्याच्यामध्ये जिद्द पाहायला मिळत आहे. 

परवेज लहान असताना एका भीषण आग दुर्घटनेत त्याने त्याचा डावा पाय गमावला पण त्याने आपली स्वप्ने सोडलेली नाहीत. परवेज सध्या सरकारी हायस्कूल, नौगाम येथे नवव्या वर्गात शिकत आहे. "मी एका पायावर बॅलेन्स करून दररोज सुमारे दोन किलोमीटर जातो. रस्ते चांगले नाहीत. जर मला कृत्रिम अवयव मिळाला तर मी चालू शकेन. मला आयुष्यात खूप काही मिळवायचे आहे. समाजकल्याण विभागाने व्हिलचेअर दिली होती, पण गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ती कधीच वापरली गेली नाही" असं त्याने म्हटलं आहे. 

परवेजने दिलेल्या माहितीनुसार, "मी माझ्या शाळेत जाण्यासाठी दररोज 2 किलोमीटर जातो. माझ्या शाळेचा रस्ता खराब झाला आहे. शाळेत पोहोचल्यानंतर मला खूप घाम येतो कारण मला एका पायावर चालणं देखील कठीण होतं. शाळेत पोहोचल्यानंतर मी प्रार्थना करतो. मला क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी आवडतं. मला आशा आहे की सरकार मला माझे भविष्य घडविण्यात मदत करेल. माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे जिद्द आहे"

सरकारला मदत करण्याचं आवाहन

"माझ्या मित्रांना चांगले चालता येते पण मी नीट चालू शकत नाही हे पाहून मला वाईट वाटतं. तथापि, मला शक्ती दिल्याबद्दल मी अल्लाहचे आभार मानतो. मी सरकारला मला मदत करण्याचं आवाहन करतो. मला कृत्रिम अवयव मिळावा किंवा कोणतेही वाहतुकीचे साधन असावे ज्यामुळे माझा शाळेत आणि इतर ठिकाणी प्रवास सुलभ होईल. एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ऑपरेशन केले ज्यासाठी माझ्या वडिलांना मोठी रक्कम मोजावी लागली. माझ्या उपचारासाठी वडिलांना प्रॉपर्टी विकावी लागली आहे" असं देखील परवेजने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSchoolशाळा