VIDEO- 'डिस्‍को बाबा'ला अटक, पोलिसांसमोरच केला 'डिस्को'

By Admin | Updated: September 28, 2016 21:56 IST2016-09-28T21:56:33+5:302016-09-28T21:56:33+5:30

पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी एका 'डिस्‍को बाबा' नावाच्या ढोंगीला अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी काळ्या जादूच्या नावाखाली फसवणूक करणा-या

VIDEO: Disco Baba arrested, police detained in front of police | VIDEO- 'डिस्‍को बाबा'ला अटक, पोलिसांसमोरच केला 'डिस्को'

VIDEO- 'डिस्‍को बाबा'ला अटक, पोलिसांसमोरच केला 'डिस्को'

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 28- हैदराबाद पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी एका 'डिस्‍को बाबा' नावाच्या ढोंगीला अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी काळ्या जादूच्या नावाखाली फसवणूक करणा-या 16 जणांना अटक केली . सोन्याचं बिस्कीट देण्याचं आमिष देवून बदल्यात लाखो रूपये उकळणं यांचं काम होतं.

अटकेनंतर  'डिस्‍को बाबा' नावाच्या ढोंगी बाबाने चक्क पोलिसांसमोरच डान्स सुरू केला. अनवारुल्लाह खान असं या बाबाचं नाव असून 50 सेंकंदाच्या या व्हिडीओत तो अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चित्रित 'आय एम अ डिस्को डान्सर' गाण्यावर डान्स करत आहे. 

Web Title: VIDEO: Disco Baba arrested, police detained in front of police