शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Video - छेड काढणाऱ्या तरुणाला 'तिने' चांगलीच अद्दल घडवली; काढायला लावल्या उठाबशा अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 15:37 IST

Video brave girl taught lesson to man who molestation : बाईकवरून आलेल्या तरुणाने तरुणीला धक्का मारून छेड काढण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली - तरुणीची छेड काढणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने त्याला सर्वांसमोर चांगलीच अद्दल घडवली आहे. छेड काढून बाईकवरून पळून जाणाऱ्या एका तरुणाला तिने चांगलाच धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे. बाईकवरून आलेल्या तरुणाने तरुणीला धक्का मारून छेड काढण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरून चाललेल्या तरुणीला पाठीमागून धक्का मारून तो बाईकवरून निघून गेला. या प्रकाराने संतापलेल्या तरुणीने आरडाओरडा करत तरुणाचा पाठलाग सुरू केला. त्याला गाठलं आणि माफी मागायला लावून उठाबशा काढायल्या लावल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील धनबादमध्ये एक तरुणी रस्त्यावरून चालत होती.  संध्याकाळच्या सुमारास तरुणीची बाईकवरून चाललेल्या एका तरुणाने छेड काढली. तरुणी रस्त्याने चालत असताना तो आपली बाईक तिच्याजवळ घेऊन आला आणि पाठीमागून तिला धक्का देत पुढे निघून गेला. या प्रकाराने तरुणीचा संताप झाला आणि तिने या तरुणाला चांगलीच अद्दल घडवायचे ठरवले. तरुणीला मदत करण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मदत केली आणि तरुणाला पकडले. तिने आणि जमलेल्या लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. 

तरुणाला जमावाने पकडल्यानंतर तो दारुच्या नशेत असल्याचं समजलं. सुरुवातीला त्याने तरुणीची छेड काढल्याचं मान्यच केलं नाही. तरुणाला जमलेल्या लोकांनी चोप दिला. तरुणीने त्याला कान पकडून माफी मागायला लावली तसेच सर्वांसमोर उठाबशा काढाला लावल्या. तरुणाने माफी मागितल्यानंतरच जमावाचा राग शांत झाला आणि या तरुणाची सुटका झाली. तरुणीची सार्वजनिक ठिकाणी छेड काढणं त्याला चांगलंच महागात पडलं. तसेच तरुणीने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतSocial Viralसोशल व्हायरल