शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Video: रस्त्यावर काळोख, धुक्याचा कहर! यमुना एक्स्प्रेस-वेवर 22 गाड्यांचा विचित्र अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 13:44 IST

उत्तर भारतात गेल्या एका आठवड्यापासून थंडी जोर धरत असून धुकं पडायला सुरूवात झाली आहे. थंडीची सुरूवात होताच दाट धुक्याचा कहर मथुरा महामार्गावर  पाहायला मिळाला

मथुरा: उत्तर भारतात गेल्या एका आठवड्यापासून थंडी जोर धरत असून धुकं पडायला सुरूवात झाली आहे. थंडीची सुरूवात होताच दाट धुक्याचा कहर मथुरा महामार्गावर  पाहायला मिळाला आहे. आज अचानक दाट धुकं आणि त्यामुळे झालेला काळोख यामुळे यमुना महामार्गावर तब्बल  22 पेक्षा जास्त गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.   या भागात दाट धुकं आणि रस्त्यावरील अंधार यामुळे  महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली असताना मागून येणाऱ्या एका गाडीने समोरच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर पाठोपाठ येणारी वाहनंही समोरचं काहीही दिसत नसल्याने पुढच्या वाहनांवर धडकली. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भयावह अपघाताचा व्हिडीओ काही जणांनी शुट केला आहे. अपघातानंतर बराच वेळ  वाहतूक खोळंबली होती पण  घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि यमुना एक्सप्रेसवेच्या कर्मचा-यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 

पाहा व्हिडीओ -

 

टॅग्स :Accidentअपघात