शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Video : ... तर तालुक्यात नोकरी करू शकणार नाही, भाजपा आमदाराची अधिकाऱ्यास धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 19:59 IST

मध्य प्रदेशमध्ये सरकार जरी भाजपाचं नसलं तरी, भाजपा आमदारांचा तोरा मात्र कायम दिसत आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील भाजपाआमदाराने एका सरकारी अधिकाऱ्यास भाजपा पदाधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसमोरच धमकी दिली. विधीशा मतदारसंघातील आमदार लीना जैन यांना एका सरकारी कार्यक्रमासाठी निमंत्रण न दिल्यामुळे त्यांचा या महिला आमदाराचा पारा चढला होता. बुधवारी हा कार्यक्रम घेण्यात आला होता, त्याबाबत लीना जैन यांना माहिती देण्यात आली नव्हती. 

मध्य प्रदेशमध्ये सरकार जरी भाजपाचं नसलं तरी, भाजपा आमदारांचा तोरा मात्र कायम दिसत आहे. येथील भिलसा जिल्ह्यातील विदिशी मतदारसंघातील आमदार लीना जैन यांनी अधिकाऱ्याची चांगलीच झाडाझडती घेतली. तुम्ही मला काहीही माहिती दिली नाही, कोण कोण उपस्थित होते तेथे. तिथे दुसरे आमदार कसे काय उपस्थित होते ? त्या आमदारांना तेथे उपस्थित राहण्याचं प्रोटोकॉलमध्ये आहे का? असा प्रश्नही जैन यांनी विचारला. तसेच, आपण माझ्या अधिकारचे हनन करत आहाते, तुम्हाला ग्यारसपूरमध्ये नोकरी करता येणार नाही, नोकरी करता येणार नाही ग्यारसपूरमध्ये तुम्हाला... अशा शब्दात आमदार लीना जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यास झापले. त्यानंतर, अधिकारी आणि इतर सर्व पदाधिकारी शांत बसल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 

 

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारjobनोकरीGovernmentसरकार