शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: प्रदेश का नेता कैसा हो..? मुख्यमंत्र्यांसमोर घोषणा देताना भाजप नेता धडपडला; स्टेजवरून कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 19:34 IST

घोषणा देताना थेट व्यासपीठावरून खाली पडला भाजप नेता; व्हिडीओ व्हायरल

खरगोन: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर घोषणाबाजी करणारा भारतीय जनता पक्षाचा नेता व्यासपीठावरून कोसळला आहे. शिवराजसिंह चौहान झिंदाबाद अशा घोषणा देत असताना नेता व्यासपीठावरून खाली पडला. प्रदेश का नेता कैसा हो? अशी घोषणा देताच भाजप नेता खाली कोसळला. व्यासपीठ संपल्याचं लक्षात न आल्यानं हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरगोन जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात हा प्रकार घडला.

खरगोन जिल्ह्यात असलेल्या खंडवा लोकसभा मतदारसंघात शिवराजसिंह चौहान एका कार्यक्रमासाठी आले होते. जनदर्शन यात्रेच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री चौहान यांनी व्यासपीठावरून जनतेला संबोधित केलं. शिवराज व्यासपीठावर येताच भीकनगावमधील भाजपचे नेते जगदीश जयस्वाल यांनी हातात माईक घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 

जगदीश जयस्वाल घोषणाबाजी करण्यात गुंग झाले. त्या नादात व्यासपीठ नेमकं कुठे संपतंय, हीच बाब ते विसरले. त्यामुळे त्यांचा पाय व्यासपीठावरून घसरला. प्रदेश का नेता कैसा हो, अशी घोषणा देताच जायस्वाल मंचावरून खाली पडले. त्यावेळी नुकतचं चौहान यांचं व्यासपीठावर आगमन झालं होतं. आसपास असलेल्या लोकांनी जयस्वाल यांना उचललं. त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान