शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'मला जोड्याने मारा, लाठ्या-काठ्याने मारा', मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 21:08 IST

नेहमीच चर्चेत राहणारे मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ग्वाल्हेर: नेहमीच चर्चेत राहणारे मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी घर पाडल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणतात की, 'तुम्हाला हवे असेल तर मला जोड्याने मारा, लाठ्या-काठ्याने मारा, माझ्यावर दगड फेका. काँग्रेस नेते शैलेंद्र चौधरी यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.

नेमकं काय झालं?ग्वाल्हेर विधानसभेच्या किला गेट चौक ते फूलबाग सेवानगर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम प्रलंबित आहे. याचे रुंदीकरण करण्यासाठी सातत्याने अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे घरे व दुकानांच्या तोडफोडीला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. रविवारी जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण कारवाई केली. 

यादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर स्थानिक लोकांनी ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली.  याची माहिती ऊर्जामंत्री प्रद्युमन सिंह तोमर यांना समजताच ते संतप्त लोकांमध्ये पोहोचले. ते रस्त्याच्या मधोमध उभे राहून त्यांच्या शैलीत बोलले. 'तुम्हाला हवे असेल तर मला जोड्याने मारा, लाठ्या-काठ्याने मारा, माझ्यावर दगड फेका. पण, तेच करेन, जे भावी पिढ्यांच्या हिताचे असेल. तुम्ही मला निरुपयोगी समजत असाल आणि मी तुमच्या कामाचा नाही असे मानत असाल, तर मी आजच राजीनामा द्यायला तयार आहे.' तोमर हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक मानले जातात. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस