शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ... अन् उद्घाटनप्रसंगी भाजपा नेते मुरली मनोहर जोशी अधिका-यांवर भडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 17:04 IST

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नते आणि खासदार मुरली मनोहर जोशी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. यावेळी त्यांनी कानपूरमधील सरकारी अधिका-यांवर संताप व्यक्त करताना दिसून आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका सोलार लाइट पॅनलचे उद्धाटन मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी येथील अधिका-यांवर राग व्यक्त केला.   

कानपूर : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नते आणि खासदार मुरली मनोहर जोशी अनेकदा कोणत्या-ना-कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असतात. यावेळी ते कानपूरमधील सरकारी अधिका-यांवर भडकल्यामुळे चर्चेत आले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका सोलार लाइट पॅनलचे उद्धाटन मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी येथील अधिका-यांवर राग व्यक्त केला.   

जिल्हाधिकारी कार्यालयातील सोलार लाइट पॅनलच्या उद्घाटनप्रसंगी लालफित कापण्यासाठी त्याठिकाणी कात्री नव्हती. त्यावेळी मुरली मनोहर जोशी यांनी लालफित हाताने तोडली. यानंतर एका अधिका-यांने कात्री आणली असता, त्याच्यावर ओरडले आणि म्हणाले, आता उद्धाटन झाले आहे. कात्रीचा काय उपयोग होणार नाही. किती उद्धट माणूस आहेस तू.. अशा शब्दांत त्याला झापले. तसेच, उपस्थित अधिका-यांना विचारले की, येथील व्यवस्थापक कोण आहे. तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे ना? असा सवाल करत अधिका-यांवर आगपाखड केली.

दरम्यान, याआधी सुद्धा मुरली मनोहर जोशी अनेकदा सरकारी अधिका-यांवर ओरडताना दिसून आले आहेत. सध्या ते कानपूर मतदारसंघाचे खासदार आहेत. तसेच, त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद भूषविले होते.  

टॅग्स :BJPभाजपा