शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Video : मीडियाला बोलवून पोलिसांनी केला दोघांचा एन्काऊंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 08:32 IST

आरोपींचा एन्काऊंटर पाहण्यासाठी पोलिसांनी चक्क मीडियाला बोलावले होते.

लखनौ - उत्तर प्रदेशात पोलिसांनी ऑन कॅमेरा दोन जणांचा एन्काऊंटर केला आहे. अलिगड जिल्ह्यात गुरुवारी (20 सप्टेंबर) सकाळी हा एन्काऊंटर करण्यात आला. विशेष म्हणजे मीडियाला बोलावून पोलिसांना हा एन्काऊंटर केला. एवढंच नाही तर एन्काऊंटर कॅमेऱ्यात शूट करण्याची परवानगीही पोलिसांकडून मीडियाला देण्यात आली. एन्काऊंटर करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर 6 जणांच्या हत्येचा आरोप होता. दोन साधूंच्या हत्येतही आरोपींचा समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. एन्काऊंटर केलेल्या आरोपींचे नाव नौशाद आणि मुस्तकीम अशी आहेत.

अलीगढचे पोलीस अधीक्षक अजय साहनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''दोघेही जण गुरुवारी बाईकवरुन जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर ते एका सरकारी इमारतीत जाऊन लपले व गोळीबार करू लागले. हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान, एक पोलीस अधिकारीदेखील जखमी झाला''.

 

टॅग्स :PoliceपोलिसMediaमाध्यमेCrime Newsगुन्हेगारी