शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हा लोकशाहीचा विजय, भाजपाच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:33 IST

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभांच्या मतमोजणीमध्ये भाजपा दारुण पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोलचा आहे.

कोलकाता - मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभांच्या मतमोजणीमध्ये भाजपा दारुण पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोलचा आहे. दरम्यान, भारताची दाणादाण उडाल्याचे संकेत मिळू लागल्यानंतर भाजपाच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली असून, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये भाजापाचा होऊ घातलेला पराभव हा लोकशाहीचा विजय असल्याचे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. भाजपाच्या पराभवाचे संकेत मिळाल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ''पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा लोकशाहीचा विजय आहे. या राज्यांमधील मतदारांनी भाजपाविरोधात मतदान केले आहे. हा देशातील जनतेचा विजय आहे.'' ''आजचे निकाल हा लोकशाहीचा विजय आहे, सोबतच हा निकाल म्हणजे अन्याय, अत्याचार, लोकशाही संस्थांची गळचेपी, सरकारी संस्थांचा गैरवापर यांच्या विरोधातला विजय आहे.'' असे ममता म्हणाल्या. 

 

 

 

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालMamata Banerjeeममता बॅनर्जी