शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धुक्याचे बळी! धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चार खेळाडूंचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 09:45 IST

दिल्लीतील सिंधू बॉर्डर परिसरात धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये चार पॉवरलिफ्टर्सचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. 

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या धुक्यामुळे रस्तेवाहतुकीवरही विपरित परिणाम झाला असून, दिल्लीतील सिंधू बॉर्डर परिसरात धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये चार पॉवरलिफ्टर्सचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. 

 

दिल्ली-चंदीगड महामार्गावरील सिंधू बॉर्डर येथे हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कारची डिव्हायडर आणि खांबाला धडक बसली. त्यामुळे चार खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर वाढला आहे. त्याबरोबरच दाट धुकेही पडत आहे. रस्त्यांवर प्रचंड धुके असल्याने वाहने पुढे सरकण्यात अडथळे निर्माण होत आहे. परिणामी दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच हरयाणा व पंजाबमध्ये वाहतूक मंद गतीने सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होत आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातNew Delhiनवी दिल्लीSportsक्रीडा