शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतींनी केले शरद यादव आणि  अली अन्वर यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 00:06 IST

संयुक्त जनता दलामध्ये बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या शरद यादव आणि अली अन्वर यांचे राज्यसभा सभासदत्व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रद्द केले आहे.

नवी दिल्ली - संयुक्त जनता दलामध्ये बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या शरद यादव आणि अली अन्वर यांचे राज्यसभा सभासदत्व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रद्द केले आहे. संयुक्त जनता दलाने या दोन्ही नेत्यांविरोधात केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर ही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार संविधानामधील दहाव्या अनुसूचीमधील परिच्छेद 2 (1) (अ) मधील तरतुदीनुसार दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेतील नेते आर. सी. पी. सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अली अन्वय यांच्या कार्यकाळाचे पाच महिने शिल्लक होते. तर शरद यादव यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक होता. 

संयुक्त जनता दलाने भाजपासोबत पुन्हा घरोबा केल्यापासून शरद यादव यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. तसेच शरद यादव यांनी पक्षाचा आदेश धुडकावत लालूप्रसाद यादव यांच्या पाटण्यातील २७ ऑगस्टच्या रॅलीला हजेरी लावली होती. त्यानंतर पक्षशिस्त मोडल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात अपात्रतेची तक्रार करण्यात आली होती.  

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत