शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

विहिंप नेत्याने बुरखा घालून केला विनयभंग!

By admin | Updated: October 11, 2016 04:59 IST

विश्व हिंदू परिषदेचे अलाहाबाद जिल्हा सचिव अभिषेक यादव जिल्ह्यातील मणी उमरपूर गावातील इमामवाड्यात मुहर्रमनिमित्त शनिवारी रात्री

अलाहाबाद : विश्व हिंदू परिषदेचे अलाहाबाद जिल्हा सचिव अभिषेक यादव जिल्ह्यातील मणी उमरपूर गावातील इमामवाड्यात मुहर्रमनिमित्त शनिवारी रात्री भरलेल्या मुहर्रम मजलिसमध्ये बुरखा घालून गेले आणि तेथे त्यांनी काही महिलांचा विनयभंग केल्याचे उघड झाल्यानंतर स्थानिक लौकांनी त्यांना बेदम चोप दिला.स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनुसार, मजलिसमध्ये आलेल्या काही महिलांना दोन बुरखाधारी व्यक्तींनी नको तेवढ्या सलगीने वागण्यास सुरुवात केल्यावर संशय आला. थोडा वेळ हुज्जत झाल्यावर त्या दोन व्यक्तींना बुरखा काढायला लावला, तेव्हा ते पुरुष असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी एक अभिषेक यादव होते. त्यांचा दुसरा बुरखाधारी साथीदार गडबड गोंधळाचा फायदा घेऊन पसार झाला. लोकांनी यादव यांना गंभीर जखमी होईपर्यंत चोप दिला. शेवटी काही बुजुर्ग मध्ये पडले व त्यांनी कायदा हातात न घेता यादव यांना पोलिसांच्या हवाली करण्यास लोकांचे मन वळविले. पण रात्री उशिरा गावाकडे परत येत असताना मजलिसच्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी त्यांना अडवून मारहाण केली व लुटले, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. (वृत्तसंस्था)