वसाका कर्ज बातमी जोड
By Admin | Updated: December 14, 2015 19:55 IST2015-12-14T19:55:08+5:302015-12-14T19:55:08+5:30
इन्फो..

वसाका कर्ज बातमी जोड
इ ्फो..निर्णयानुसारच कर्जवाटपजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वसंतदादा पाटील साखर कारखान्याला कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या हप्ता म्हणून सव्वा कोटीचे कर्ज अदा केले. आता त्यांच्या मागणीनुसार त्यांना कर्ज वाटप करण्यात येईल. तसेच त्यांच्या साखरेवर जिल्हा बॅँकेची मालकी राहणार असून, त्यातून काही हिस्सा राज्य शिखर बॅँकेला देण्यात येणार आहे. येत्या १९ तारखेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे कर्ज मंजूर केल्याचे व अदा केल्याची नोंद घेण्यात येणार आहे.- नरेंद्र दराडे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक