शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करणार भाजप? शाह यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:31 IST

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर आज होणार मंथन...

केंद्रीय मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. भाजपची राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आज होणाऱ्या महत्वाच्या बौठकीपूर्वीच, ही  भेट झाली आहे.

यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे सत्ताधारी भाजपचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार होणर का? यासंदर्भात कयास लावले जात आहेत. भाजपने राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा यांच्याकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांसह इतरही पक्षांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. 

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर आज होणार मंथन - आजच भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएच्य राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर मंथन होणार आहे. यामुळेच शाह, सिंह आणि नड्डा यांची नायडू यांच्यासोबतची बैठक महत्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीत सामील होऊ शकतात. नड्डा आणि सिंह या दोघांनीही राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर समहती मिळविण्यासाठी, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, जनता दल (यूनायटेड) प्रमुख नीतीश कुमार, बीजू जनता दल प्रमुख नवीन पटनायक आणि नॅशनल काँफ्रन्स प्रमुख फारूक अब्दुल्ला यांच्यासह वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे.

संख्याबळाचा विचार करता, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित एनडीए मजबूत स्थितीत आहे आणि जर त्यांना बीजू जनता दल अथवा आंध्र प्रदेशचा सत्ताधारी पक्ष वाईएसआर काँग्रेस सारख्या पक्षाचे समर्थन मिळाले तर त्यांचा विजय निश्चित आहे.

टॅग्स :Vyankatesh Madgulkarव्यंकटेश माडगुळकरAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डाRajnath Singhराजनाथ सिंहPresidentराष्ट्राध्यक्ष