शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जेईई-ॲडव्हान्समध्ये वेद लाहोटी देशात अव्वल, ४८ हजार विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र; मुलींमध्ये द्विजा पटेल पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 07:30 IST

EE-Advanced Exam Result: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जेईई-ॲडव्हान्स या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली झोनच्या वेद लाहोटी याने अव्वल कामगिरी करत देशातील सर्वोत्तम तंत्रशिक्षण शिक्षणसंस्थेत आपला प्रवेश निश्चित केला.

 मुंबई - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जेईई-ॲडव्हान्स या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली झोनच्या वेद लाहोटी याने अव्वल कामगिरी करत देशातील सर्वोत्तम तंत्रशिक्षण शिक्षणसंस्थेत आपला प्रवेश निश्चित केला. त्याने ३६० पैकी ३५५ गुण मिळविले. मुलींमध्ये ३३२ गुण मिळवित द्विजा पटेल या विद्यार्थिनीने अव्वल कामगिरी केली. 

मुंबई झोनमधून राजदीप मिश्रा (सहावा), ध्रुवीन दोशी (नववा), शॉन कोशी (१५वा) आणि आर्यन प्रकाश (१७वा) यांनी अव्वल कामगिरी केली. दिल्ली झोनचा आदित्य (३४६ गुण) दुसऱ्या रँकवर आहे. तिसऱ्या क्रमांकावर भोगलपल्ली संदेश (३३८ गुण) हा मद्रास झोनचा विद्यार्थी आहे. चौथ्यावर रूरकीचा रिदम केडिया (३३७ गुण) आहे. तर, पाचवा क्रमांक मद्रासच्या पुट्टी कुशल कुमार (३३४ गुण) याने पटकावला.  या परीक्षेला देशभरातून १.८० लाख विद्यार्थी बसले होते.  

प्रवर्ग    विषयनिहाय    एकूणखुला    ८.६८%    ३०.३४%ओबीसी    ७.८%    २७.३०%इडब्ल्यूएस    ७.८%    २७.३०%एससी    ४.३४%    १५.१७%एसटी    ४.३४%    १५.१७%अपंग    ४.३%    १५.१७% जेईई-ॲडव्हान्सकरिता पात्र ठरलेले विद्यार्थी      २.५ लाखपरीक्षेकरिता नोंदणी केलेले विद्यार्थी      १,८६,५८४प्रत्यक्ष परीक्षा दिलेले विद्यार्थी      १,८०,२००प्रवेश पात्र ठरलेले विद्यार्थी      ४८,२४८नाेंदणी केलेली मुले      १,४३,६३७प्रवेश पात्र मुले      ४०,२८४परीक्षा देणारी मुले      १,३९,१७०नाेंदणी केलेल्या मुली     ४२,९४७परीक्षा देणाऱ्या मुली      ४१,०२०प्रवेश पात्र मुली     ७,९६४

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी