कामठी तालुक्यात विविध कार्यक्रम... जोड

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:21+5:302015-08-16T23:44:21+5:30

सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या आवारात प्राचार्य डॉ. धोंगडे, काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या आवारात कृष्णा यादव, भाजप कार्यालयाच्या आवारात मनीष वाजपेयी, राष्ट्रवादी काँगे्रस कार्यालयाच्या आवारात उदयसिंह यादव, शिवसेना कार्यालयाच्या प्रांगणात राधेश्याम हटवार, श्रीराम सेना कार्यालयाच्या परिसरात रणजित सफेलकर यांनी ध्वजारोहण केले. तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच मनीष कारेमोरे यांनी ध्वजारोहण केले. या प्रसंगी देवेंद्र गवते, शगुफ्ता परविन, अरुण पोटभरे, अमित भोयर यांच्रूासह नागरिक उपस्थित होते. रनाळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रंागणात सरपंच अरविंद डोंगरे यांनी झेंडावंदन केले. यावेळी सुधीर अपाले, विमल साबळे, नागोराव साबळे, पंकज साबळे, शेषराव मोहोड यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कामठी शहरातील विविध शासकीय कार्यालये, बँका, राजकीय व सामाजिक संस्थांची कार्यालये य्

Various programs in Kamathi taluka ... add | कामठी तालुक्यात विविध कार्यक्रम... जोड

कामठी तालुक्यात विविध कार्यक्रम... जोड

ठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या आवारात प्राचार्य डॉ. धोंगडे, काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या आवारात कृष्णा यादव, भाजप कार्यालयाच्या आवारात मनीष वाजपेयी, राष्ट्रवादी काँगे्रस कार्यालयाच्या आवारात उदयसिंह यादव, शिवसेना कार्यालयाच्या प्रांगणात राधेश्याम हटवार, श्रीराम सेना कार्यालयाच्या परिसरात रणजित सफेलकर यांनी ध्वजारोहण केले. तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच मनीष कारेमोरे यांनी ध्वजारोहण केले. या प्रसंगी देवेंद्र गवते, शगुफ्ता परविन, अरुण पोटभरे, अमित भोयर यांच्रूासह नागरिक उपस्थित होते. रनाळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रंागणात सरपंच अरविंद डोंगरे यांनी झेंडावंदन केले. यावेळी सुधीर अपाले, विमल साबळे, नागोराव साबळे, पंकज साबळे, शेषराव मोहोड यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कामठी शहरातील विविध शासकीय कार्यालये, बँका, राजकीय व सामाजिक संस्थांची कार्यालये यासह सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले होते.
***

Web Title: Various programs in Kamathi taluka ... add