शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

सामान्यांसाठी आली ‘वंदे साधारण’; मुंबईत शनिवारी रात्री झाली दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 06:50 IST

‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, मात्र प्रवास खर्चिक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देशातील सेमी हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती मिळत आहे. मात्र हा प्रवास खर्चिक होता; परंतु सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी वंदे साधारण ट्रेन तयार केली आहे. ही  गाडी चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून चाचणीसाठी बाहेर पडली असून, ती मुंबईत मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्डात शनिवारी रात्री दाखल झाली. आवश्यक  त्या तपासण्या केल्यानंतर मुंबई-पुणे आणि कसारा-इगतपुरी या घाटमार्गावर तिच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

अशी आहे गाडी

 गाडीला २२ डबे असून १८०० प्रवाशांना  आरामदायी प्रवास करता येईल. या  गाडीचा ताशी वेग १३० किलोमीटर असा असणार आहे. वेगवान प्रवासासाठी गाडीला पुश-पुलसाठी मागे आणि पुढे इंजिन दोन्ही इंजिन कायमस्वरूपी गाडीलाच जोडलेली असणार प्रत्येक डब्याची अंतर्गत रचना आकर्षक, नव्या मॉडेलची एलइडी लाईट्स, फॅन, स्विच - प्रत्येक सीटजवळ मोबाइल चार्जिंग पॉईंट डब्यात सामान्य प्रवाशांबरोबरच दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय डबे कायमस्वरूपी कपलिंगच्या माध्यमातून जोडले असल्याने प्रवासादरम्यान धक्के जाणवणार नाहीत.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसMumbaiमुंबईChennaiचेन्नई