काजळेश्वरच्या सरपंचपदी वंदना राठोड अविरोध
By Admin | Updated: April 18, 2015 01:43 IST2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30
लोहगड : बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना मदन राठोड यांची बुधवार, १५ एप्रिल रोजी अविरोध निवड करण्यात आली. नऊ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलांकरिता राखीव होते. मागील दीड वर्षांपासून सरपंचपद रिक्त असल्यामुळे सरपंच पदाचा प्रभार उपसरपंच परशराम राठोड यांच्याकडे होता. काजळेश्वर ग्रामपंचायतीमध्ये वरखेड हे गाव समाविष्ट आहे.

काजळेश्वरच्या सरपंचपदी वंदना राठोड अविरोध
ल हगड : बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना मदन राठोड यांची बुधवार, १५ एप्रिल रोजी अविरोध निवड करण्यात आली. नऊ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलांकरिता राखीव होते. मागील दीड वर्षांपासून सरपंचपद रिक्त असल्यामुळे सरपंच पदाचा प्रभार उपसरपंच परशराम राठोड यांच्याकडे होता. काजळेश्वर ग्रामपंचायतीमध्ये वरखेड हे गाव समाविष्ट आहे.(वा.प्र.)फोटो क्रमांक : १८ सीटीसीएल ४९०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००८ बाय ६ आकारात बातमी लावणे