शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हरिद्वारमध्ये वाजपेयींच्या अस्थींचं केलं विसर्जन, अमित शाह, राजनाथ सिंहांबरोबर अनेक दिग्गजांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 14:00 IST

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं आज अस्थि विसर्जन होणार आहे. दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.

हरिद्वार- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी हरिद्वारमधल्या ब्रह्मकुंडमध्ये विसर्जित करण्यात आल्या आहेत. वाजपेयींची मानस कन्या नमिता हिने त्यांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या आहेत. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयींची अस्थिकलश यात्रा काढण्यात आली होती. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते अस्थी विसर्जन कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात भाजपाचे 15 हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. हरिद्वारमध्ये दोन किलोमीटरपर्यंत लांब अस्थी विसर्जन यात्रा निघाली असून, त्या यात्रेत स्थानिक माणसे सहभागी झाली होती.दिल्लीतल्या स्मृती स्थळी ठेवण्यात आलेल्या अस्थींचं वेगवेगळ्या कलशांमध्ये विभाजन करण्यात आलेलं होतं. हरिद्वारमधल्या पवित्र नद्यांमध्ये या अस्थी विसर्जित केल्या गेल्या आहेत. वाजपेयींच्या अस्थी देशभरातल्या 100 नद्यांमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत.अटलबिहारी वाजपेयींच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्लीतल्या जाधव स्टेडियममध्ये सोमवारी सर्वदलीय प्रार्थना सभा होणार आहे. सर्व राज्यांतील राजधान्यांमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन केलं जाणार आहे. अटलजींचं अस्थिकलश शांतिकुंजचे संस्थापक पं. श्रीराम शर्मा आचार्य आणि माता भगवती देवींच्या समाधीस्थळी ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी