वैश्य सोनार वधू-वर परिचय मेळावा
By Admin | Updated: June 7, 2014 00:36 IST2014-06-07T00:36:00+5:302014-06-07T00:36:00+5:30
नाशिक - वैश्य सोनार सेवाभावी संस्थेच्या वतीने वैश्य सोनार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा २० जुलै रोजी, बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.

वैश्य सोनार वधू-वर परिचय मेळावा
न शिक - वैश्य सोनार सेवाभावी संस्थेच्या वतीने वैश्य सोनार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा २० जुलै रोजी, बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.शुक्ल यजुर्वेदीय माध्यमदिन वातसेनीय वैश्य समाज व्यवसायामुळे वैश्य सोनार म्हणून मानला जातो.या समाजातील लोकांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. समाजातील माणसांचा परिचय व्हावा, यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असे मुकुंदराव कपाळे, संजय करमाळकर, श्रीकांत करमाळकर आदिंनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी सुरेश मेखे(९८२२६७००४७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.