शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

Corona Vaccination: लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती नाही? मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 06:32 IST

अनेक जण मोबाइलमध्ये या प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी बाळगून असतात. परंतु प्रमाणपत्र दाखवण्याची वा तत्सम कोणतीही सक्ती केलीच नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क । प्रवासासाठी वा अन्य कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडल्यावर लसीकरणाच्या प्रमाणपत्राची कधी गरज लागेल याची काही शाश्वती नसते. त्यामुळे अनेक जण मोबाइलमध्ये या प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी बाळगून असतात. परंतु प्रमाणपत्र दाखवण्याची वा तत्सम कोणतीही सक्ती केलीच नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

प्रकरण काय?दिव्यांग व्यक्तींना लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती करू नये तसेच त्यांच्या निवासस्थानीच लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने ‘लसीकरण सर्वांसाठी’ या अभियानांतर्गत निवासस्थानानजीक वा निवासस्थानी लसीकरण या पर्यायांचा समावेश केला असल्याचे सांगितले.दिव्यांग व्यक्तींना कोरोना-प्रतिबंधक लसीचे डोस घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.सर्व राज्यांनाही तशा सूचना देण्यात आल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले.कोरोनासंदर्भातील जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणत्याही कारणासाठी लसीकरण प्रमाणपत्र बाळगण्याची सक्ती केलेली नाही.सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने आपले हे म्हणणे मांडले आहे.मास्कला सुटी नाहीमास्क वापरण्यातून दिव्यांगांना सवलत दिली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.दिव्यांग व्यक्तींना ही सवलत देता येणार नाही, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.मास्क वापरणे हे जागतिक परिमाण आहे. कोरोनाविरोधातील ते प्रभावी अस्त्र असल्याने मास्क वापरण्याच्या सक्तीतून दिव्यांगांना वगळता येणार नाही, असे केंद्राने म्हटले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या