शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी संहितेसंदर्भात उत्तराखंड सरकारचा ड्राफ्ट तयार; हे 10 मुद्दे असतील महत्वाचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 14:42 IST

यात, उत्तराखंडमधील वाढती लोकसंख्या, लग्नाचे रजिस्ट्रेशन आणि हलाला तसेच इद्दतवरील बंदी आदी अनेक विषय असल्याचे समजते.

देशात समान नागरी संहितेवर (UCC) पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात आता उघडपणे भाष्य करायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर विविध राजकीय नेतेही यावर भाष्य करताना दिसत आहेत. यातच, उत्तराखंड सरकारने याचा ड्राफ्टदेखील तयार केल्याचे समजते. यात, उत्तराखंडमधील वाढती लोकसंख्या, लग्नाचे रजिस्ट्रेशन आणि हलाला तसेच इद्दतवरील बंदी आदी अनेक विषय असल्याचे समजते.

उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता...-झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडमधील समान नागरी संहितेसाठी जवळपास, 2 लाख 31 हजार सूचना मागवण्यात आल्या होत्या. यांपैकी, समान नागरी संहितेच्या फायनल ड्राफ्टमध्ये काही सूचना समाविष्ट करण्यात येतील. उत्तराखंडमधील समान नागरी संहिता, देशाच्या समान नागरी संहितेचा एक ठोकताळा अथवा साचा असू शकतो. महत्वाचे म्हणजे, लॉ कमीशननेही उत्तराखंडच्या UCC कमिटीसोबत चर्चा केली आहे.

उत्तराखंडमधील UCC ड्राफ्टमध्ये नेमकं काय? -- लोकसंख्या नियंत्रण, मुलांची संख्या होऊ शकते निश्चित -- लग्नासाठी मुलींच्या वयाची मर्यादा वाढविली जाणार- लग्नाचे रजिस्ट्रेशन बंधनकारक. अन्यथा सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही.- बहुविवाहावर बंदी घालण्यात येणार- तलाकसाठी पती-पत्नी दोहोंनाही समान आधार मिळणार.- हलाला आणि इद्दतवरही बंदी घातली जाणार- लिव्ह-इनसंदर्भात डिक्लरेशन आवश्यक, आई-वडिलांना सूचना दिली जाईल.- वारसाहक्कात मुलगी आणि मुलगा दोघांनाही समान वाटा.- एखादं मूल अनाथ झाल्यास पालकत्वाची प्रक्रिया सोपी होणार - पती-पत्नी यांच्यात वाद झाल्यास, आजी-आजोबांकडे असेल मुलांचा ताबा.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडBJPभाजपा