शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Assembly Election 2022: काँग्रेस ते काँग्रेस व्हाया भाजप, अनेक नेत्यांची घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 09:51 IST

Uttarakhand Assembly Election 2022: काँग्रेसमध्ये निवडून आलेले किंवा निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा  काँग्रेसमध्ये येण्याचे पेव फुटले आहे. निवडणूक होत असलेल्या चार राज्यांमध्ये अशी  उदाहरणे समोर आली  आहेत. 

 नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये निवडून आलेले किंवा निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा  काँग्रेसमध्ये येण्याचे पेव फुटले आहे. निवडणूक होत असलेल्या चार राज्यांमध्ये अशी  उदाहरणे समोर आली  आहेत. उत्तराखंडमध्ये गेल्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस सोडून भाजपत गेलेले माजी मंत्री हरकसिंग रावत पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. काँग्रेसने त्यांच्याऐवजी त्यांची सूून अनुकृती गोसैन रावत यांना लँडस् डाऊन या मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे. गोवा हे आयाराम व गयारामसाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे. मायकेल लोबो हे भाजपच्या मंत्रिमंडळात होते. ते अगदी निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे प्रसाद गांवकर हे आमदारही काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. पंजाबमधून हरगोविंदपुरा मतदारसंघाचे भाजपचे आमदार बलविंदर सिंग लड्डा पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. या निवडणूक धुराळ्यात प्रसारमाध्यमांमध्ये फारसे लक्षवेधी नसलेले मणिपूर राज्यातही पक्षांतर सुरू आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसUttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२