शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

उत्तर प्रदेशातही व्यापम घोटाळा, 600 डॉक्टरांचा केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 12:59 IST

मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्ये व्यापम घोटाळा समोर आला आहे. जवळपास 600 एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांना परीक्षेत पास केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

लखनऊः मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्ये व्यापम घोटाळा समोर आला आहे. जवळपास 600 एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांना परीक्षेत पास केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हे रॅकेट 2014पासून कार्यरत आहे, जे पैशांच्या मोबदल्यात वैद्यकीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पास करण्यास मदत करायचे.विशेष म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीनं सेटिंग लावून पास झालेले विद्यार्थी आता डॉक्टर म्हणून वावरत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी मुजफ्फरनगरमधल्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी कॉफीचं रॅकेट चालवणा-यांना एक-एक लाख रुपये दिल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक विद्यार्थ्यांची नावं समोर आली आहेत.तसेच याशिवाय चौधरी चरण सिंह विद्यापीठातील 6 अधिका-यांसमवेत अन्य 9 जणांची चौकशी करण्यात आली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी हे अधिकारी मदत करायचे. पोलिसांच्या माहितीनुसार, वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षांच्या विद्यार्थिनीनं अटकेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांची रॅकेट माफियांशी ओळख करून दिली होती. आता पोलिसांच्या रडारवर ती विद्यार्थिनी आहे. परंतु अद्याप त्या विद्यार्थिनीला अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :doctorडॉक्टरUttar Pradeshउत्तर प्रदेश