शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खूषखबर! राज्य सरकारकडून एचआरए दुप्पट; 15 लाख कर्मचाऱ्यांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 18:32 IST

राज्याच्या तिजोरीवर 2023 कोटी रुपयांचा भार पडणार

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील योगी सरकारनं राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एचआरए दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. याचा फायदा 15 लाख कर्मचारी आणि शिक्षकांना होणार आहे. कर्मचाऱ्यांचा एचआरए दुप्पट करण्यात आल्याची माहिती लोकभवनमधील कॅबिनेट बैठकीनंतर राज्य सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी पत्रकारांना दिली. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, राज्य सरकारच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा भत्ता दुप्पट करत असल्याचा निर्णय राज्य सरकारनं कॅबिनेट बैठकीत घेतला. याचा फायदा 15 लाख कर्मचारी आणि शिक्षकांना होईल. मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर 2023 कोटी रुपयांचा भार पडेल, अशी माहिती शर्मा यांनी दिली. 2008 मध्ये नगर भत्ता निश्चित करण्यात आला होता. आता हा भत्ता दुप्पट करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली. 'आता किमान भत्ता 340 रुपये, तर कमाल भत्ता 900 रुपये असेल. यामुळे सरकारवर 175 कोटी रुपयांचा भार पडेल. जुलै 2018 पासून कर्मचाऱ्यांना वाढलेला भत्ता दिला जाईल,' असंही त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ