शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वाचवा! जिहादी पत्नी फरहाची हत्या करतील; वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागींची कारागृहातून हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 18:05 IST

जितेंद्र त्यागी यांनी लिहिले आहे, मी तुरुंगात आहे, तर मौलानांनी माझ्या पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढले आहे.

लखनौ - वसीम रिझवी (Wasim Rizvi) ऊर्फ जितेंद्र त्यागी (Jitendra Tyagi) यानी तुरुंगातून पत्नी फरहा फातिमा यांच्या जीवाला जिहादींकडून धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. याच बरोबर, यात मौलानांसह यूपी पोलिसातील एका एसआयदेखील सामील असल्याचा आरोप जितेंद्र त्यागी यांनी केला आहे. जितेंद्र त्यागी यांच्या ट्विटर हँडलवरून लखनौ येथे राहणारी त्यांची पत्नी फरहा फातिमा यांचा जीव वाचविण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, जितेंद्र त्यागी यांनी जनतेकडे न्यायासाठीही आवाहन केले आहे. वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र त्यागी सध्या हरिद्वार येथील धर्म संसदेत द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. याप्रकरणी पत्नी फरहा यांनीही पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला आहे.

जितेंद्र त्यागी यांनी लिहिले आहे, मी तुरुंगात आहे, तर मौलानांनी माझ्या पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढले आहे. यूपी पोलिसांतील मुस्लीम एसआय जैदी देखील मौलानांना मदत करत आहे. आपण माझ्या कुटुंबाला आधार द्यावा, अशी विनंती जितेंद्र त्यागी यांनी जनतेला केली आहे. जिहादी माझी पत्नी फरहा फातिमाची हत्याही करू शकतात. ते माझ्या कुटुंबाला घाबरवत आहेत. मी तुरुंगात आहे. आपणच न्याय करा.

एसआयवर गंभीर आरोप - वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र त्यागी यांची पत्नी फरहा यांनी लखनौच्या सहदतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी आरोप केला आहे की, माझ्या घरात काही काम सुरू होते. ते थांबवण्यासाठी काही शेजारी आले. त्यांनी घरात घुसून असभ्य वर्तन केले, शिवीगाळ केली. यानंतर पोलिसांना कळवले असता, घटनास्थळी आलेले एसआय केवळ शांतपणे सर्व पाहत होते. यानंतर त्यांनी चावी हिसकावून घेत आपल्याच कुटुंबाला घराबाहेर फेकले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसMuslimमुस्लीमIslamइस्लाम