शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! भाजी विकत आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर पेट्रोल ओतून जाळलं जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:31 IST

भररस्त्यात एक तरुणीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशात महिलांवर होणा-या अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याचंच एक ताजं उदाहरण उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे पाहायला मिळालं. भररस्त्यात एक तरुणीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर आता परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस अधीक्षक पुष्पांजली यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत, घडल्या प्रकाराची माहिती घेतली. यानंतर तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन पेट्रोलचे पिंप, मुलीची सायकल आणि काडेपेटींचं बंडल ताब्यात घेण्यात आहे. दरम्यान, पोस्टमार्टेम अहवालाच्या प्रतीक्षेत पोलीस असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.  

भाजी विकत आणण्यासाठी गेली होती तरुणीही घटना उन्नावमधील बारासगरवर पोलीस स्टेशन परिसरात घडला आहे. मृत पावलेली तरुणी ही सथनी बाला खेडा गावातील रहिवासी होती.  गुरुवारी (22 फेब्रुवारी) संध्याकाळी भाजी विकत आणण्यासाठी ती सायकलवरुन घराबाहेर पडली. यावेळी काही अज्ञातांनी तिच्या अंगावर पेट्रोल फेकलं आणि तिला जिवंत जाळून तिथून पळ काढला. दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनीदेखील यावर बोलण्यास नकार दिलेला आहे. 

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखालतरुणीला जिवंत जाळण्यात आल्याचे प्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं घेतले आहे. पोलीस स्टेशनमध्ये काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचेही काम पोलीस करत आहेत.   

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेश