शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरप्रदेशातील केमिकल फॅक्टरीत स्फोट, सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 16:17 IST

उत्तरप्रदेशमधील बिजनोर जिल्ह्यातील एका केमिकल फॅक्टरीत सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. 

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील बिजनोर जिल्ह्यातील एका केमिकल फॅक्टरीत सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिजनोर जिल्ह्यातील मोहित पेट्रो केमिकल फॅक्टरी आहे. या फॅक्टरीत बुधवारी सकाळी सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. याचबरोबर, स्फोटानंतर तीन जण बेपत्ता झाले आहेत. ही दुर्घटना मोहित पेट्रो केमिकल कारखान्यात घडली. हा कारखाना कोटवली शहरातील नगिणा रस्त्यावर आहे. जेव्हा हा स्फोट झाला, तेव्हा येथील कर्मचारी मिथेन गॅस टँक दुरुस्त करत होते. त्यावेळी हा भीषण स्फोट झाला. यामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, असे  बिजनोरचे पोलीस अधीक्षक उमेश कुमारसिंग यांनी सांगितले.

दरम्यान, कमलवीर, लोकेंद्र, रवी, चेत्रम, विक्रांत आणि बाळ गोविंद या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. तर, कपिल, परवेज आणि अभय राम हे तिघे जण स्फोटानंतर बेपत्ता झाले आहेत. तसेच, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र, पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश