शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Manish Gupta Murder: मनीष गुप्ता हत्याकांड; आरोपी पोलिसाच्या घरावर 'बुलडोजर'ने कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:46 IST

Manish Gupta Murder: व्यापारी मनीष गुप्ता यांच्या हत्येतील आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे आलिशान 3 मजली घर बुलडोझरने पाडण्यात आले आहे.

गोरखपूर:उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात माफिया आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर बुलडोझरने कारवाई करण्यात येत आहे. यामुळे राज्यभरात योगींना बुलडोझर बाबा अशी उपाधी देण्यात आली आहे. दरम्यान, गोरखपूरमधील व्यापारी मनीष गुप्ता यांच्या हत्याकांडातील आरोपींवरही प्रशासनाने अशाच प्रकारची कारवाई केली आहे.

मनीष गुप्ता यांच्या हत्येतील आरोपी पोलीस निरीक्षकाचे घर बुलडोझरच्या मदतीने पाडण्यात आले आहे. आरोपी पोलीस निरीक्षक जगत नारायण सिंह याचे 3 मजली घर पाडण्यात आले आहे. सध्या जगत नारायण सिंग याच्यासह घटनेतील आरोपी असलेले सहा पोलीस तुरुंगात आहेत. जगंत नारायण सिंग याचे 3 मजली घर चिन्हाटच्या सात्रीख रोडवरील देवराजी विहारमध्ये बांधले होते. एलडीएकडून नकाशा पास न करता हे आलिशान घर बांधण्यात आल्याने कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे मनीष हत्याकांड ?गेल्या वर्षी 27 सप्टेंबरच्या रात्री कानपूरचे व्यापारी मनीष गुप्ता यांचा रामगढताल पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. मनीष गुप्ता त्यांच्या मित्रांसोबत गोरखपूरला मित्राला भेटण्यासाठी आले होते. यादरम्यान काही पोलीस त्यांच्या हॉटेलच्या रुममध्ये घुसले आणि त्यांना मारहाण केली, यातच त्यांचा मृत्यू झाला. एसआयटीद्वारे तपासात जगत नारायण सिंग आणि इतर सहा पोलीस यात दोषी आढळले होते. या सर्व आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ